Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशThane Rape: संतापजनक! ठाण्यात पोटच्या सहा वर्षांच्या मुलीवर जूनपासून वारंवार अत्याचार

Thane Rape: संतापजनक! ठाण्यात पोटच्या सहा वर्षांच्या मुलीवर जूनपासून वारंवार अत्याचार

Thane Rape: संतापजनक! ठाण्यात पोटच्या सहा वर्षांच्या मुलीवर जूनपासून वारंवार अत्याचार

[ad_1]

Thane News: ठाण्यात बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली. एका व्यक्तीने पोटच्या सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची तक्रार पीडिताच्या आईने जवळच्या पोलीस ठाण्यात दिली. जवळपास सहा महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. याप्रकरणातील आरोपीला अद्याप अटक झाली नसून पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाईला सुरुवात करणार आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments