Tuesday, August 18, 2026
Homeमनोरंजनतुम्ही पाहिलंत का? २५० कोटींच घर आणि त्यात इतकं साधं स्वयंपाक घर!...

तुम्ही पाहिलंत का? २५० कोटींच घर आणि त्यात इतकं साधं स्वयंपाक घर! नेटकरीही उडवू लागले खिल्ली

तुम्ही पाहिलंत का? २५० कोटींच घर आणि त्यात इतकं साधं स्वयंपाक घर! नेटकरीही उडवू लागले खिल्ली

[ad_1]

बॉलिवूड कलाकार आणि त्यांचे लग्झरी आयुष्य हे नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. कलाकारांची घरे ही सर्वांचे मोठे आकर्षण ठरते. चाहत्यांना ही घरे पाहायला नेहमी आवडतात. बॉलिवूडमधील सध्याचे सर्वांचे आवडते कपल अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या घराचे काम सुरु आहे. आता त्यांच्या २५० कोटी रुपयांच्या घरातील स्वयंपाक घर कसे आहे याचा व्हिडीओ समोर आला आहे. चला पाहूया आलियाचे स्वयंपाक घर कसे आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments