Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रवेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार; मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नरेंद्र भोंडेकर नाराज

वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार; मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नरेंद्र भोंडेकर नाराज

वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार; मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नरेंद्र भोंडेकर नाराज

[ad_1]

Narendra Bhondekar News: महायुती सरकारचा आज नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार झाला. महायुतीच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तर, अनेकांना डच्चू देण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नरेंद्र भोंडेकर यांनी नाराजी व्यक्त केली. मागील सत्ता स्थापनेच्या वेळी कोणत्याही अटी शर्ती विना मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो. मात्र. यंदा मला मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात देऊन डावलले गेले. शिंदेंच्या शिवसेनेत गेल्याचा मला पश्चाताप होत आहे. वेळ पडल्यास मी आमदारकीचा राजीनामा देईल, असा इशारा भोंडेकर यांनी दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments