Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रमहायुतीच्या मंत्रिमंडळात ईडीद्वारे चौकशी सुरू असलेले अनेक नेते! एकाच्या घरावर पडली आहे...

महायुतीच्या मंत्रिमंडळात ईडीद्वारे चौकशी सुरू असलेले अनेक नेते! एकाच्या घरावर पडली आहे रेड

महायुतीच्या मंत्रिमंडळात ईडीद्वारे चौकशी सुरू असलेले अनेक नेते! एकाच्या घरावर पडली आहे रेड

[ad_1]

Maharashtra cabinet ministers : महाराष्ट्रात रविवारी महायुतीसरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. अनेक जुन्या दिग्गज नेत्यांना यावेळी डच्चू देण्यात आला आहे. विशेष म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणा ईडीद्वारे चौकशी सुरू असलेले अनेक नेत्यांचा देखील मंत्रीपदाच्या यादीत समावेश आहे.  या नेत्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. रविवारी झालेल्या विस्तारात महायुतीचा सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला १९, शिवसेनेला ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रीपदे मिळाली. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments