Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशहा देश भेकड लोकांच्या हाती फार काळ राहत नाही; पहिल्याच भाषणानं प्रियांका...

हा देश भेकड लोकांच्या हाती फार काळ राहत नाही; पहिल्याच भाषणानं प्रियांका गांधी यांनी गाजवली संसद

हा देश भेकड लोकांच्या हाती फार काळ राहत नाही; पहिल्याच भाषणानं प्रियांका गांधी यांनी गाजवली संसद

[ad_1]

Priyanka Gandhi Attacks Narendra Modi : लोकसभेवर पहिल्यांदाच निवडून गेलेल्या काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी आज संसदेत पहिलं भाषण केलं. संविधानावरील चर्चेची सुरुवातच त्यांच्या भाषणानं झाली. यावेळी प्रियांका गांधी यांनी पंडित नेहरू व इंदिरा गांधी यांच्या राजवटीसह आताच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. ‘भारत देश भित्र्यांच्या हाती फार काळ राहिलेला नाही आणि राहणार नाही,’ असा जहरी टोला त्यांनी मोदी सरकारला हाणला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments