Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रवक्फ दुरुस्ती विधेयकासाठी राज ठाकरे मैदानात, “गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घालून…”, महायुती...

वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी राज ठाकरे मैदानात, “गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घालून…”, महायुती सरकारकडे मोठी मागणी

वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी राज ठाकरे मैदानात, “गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घालून…”, महायुती सरकारकडे मोठी मागणी

[ad_1]

या सुधारणांमध्ये विरोध करण्यासारखं काहीही नाही. श्री.नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात३७० कलम हटवणं,तिहेरी तलाकवर बंदी आणणं,राम मंदिर उभारणी अशी पावलं उचलली होती. ज्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अभिमान होता. आणि त्यातूनच आम्ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींना पाठींबा दिला होता. माझी केंद्र सरकारला विनंती आहे की विरोधकांच्या कुठल्याही विरोधाला बळी न पडता,शक्यतो संसदेच्या या अधिवेशनातच हे विधेयक मंजूर करून घ्यावं. आणि हो,राज्य सरकारने पण,अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही,त्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाणार नाहीत हे पहावं…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments