Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रबुडणाऱ्या मुलाला वाचवायला गेल्या अन् अनर्थ घडला; कुंडलिका नदीत बुडून तीन महिलांसह...

बुडणाऱ्या मुलाला वाचवायला गेल्या अन् अनर्थ घडला; कुंडलिका नदीत बुडून तीन महिलांसह ४ जणांचा मृत्यू, गाव हळहळलं

बुडणाऱ्या मुलाला वाचवायला गेल्या अन् अनर्थ घडला; कुंडलिका नदीत बुडून तीन महिलांसह ४ जणांचा मृत्यू, गाव हळहळलं

[ad_1]

Four drowned in Kundalika River : रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुंडलिका नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तीन महिलांसह चौघांचा बुडून मृत्यू  झाला आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामधील रेवाळमध्ये ही घटना घडली. नदीत बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी  पाण्यात उतरलेल्या  तीनही महिलांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. आतापर्यंत दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले असून अन्य दोघांचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments