Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनPushpa 2: 'पुष्पा २' च्या प्रीमिअरला चेंगराचेंगरी, एका महिलेचा मृत्यू आणि मुलाची...

Pushpa 2: ‘पुष्पा २’ च्या प्रीमिअरला चेंगराचेंगरी, एका महिलेचा मृत्यू आणि मुलाची प्रकृती गंभीर

Pushpa 2: ‘पुष्पा २’ च्या प्रीमिअरला चेंगराचेंगरी, एका महिलेचा मृत्यू आणि मुलाची प्रकृती गंभीर

[ad_1]

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असणारा पुष्पा २ हा सिनेमा आज ५ डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. पण हैदराबादमधील काही ठिकाणी या चित्रपटाचे ४ डिसेंबर रोजी रात्री प्रिमिअर ठेवण्यात आले होते. हैदराबादमधील एका प्रीमिअरचे रूपांतर गोंधळात झाले आहे. या प्रीमिअरला चाहत्यांनी इतकी गर्दी केली की चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच तिच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments