Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशतिहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली..! आई-वडील व मुलीची चाकूने भोसकून हत्या, मुलावर संशय

तिहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली..! आई-वडील व मुलीची चाकूने भोसकून हत्या, मुलावर संशय

तिहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली..! आई-वडील व मुलीची चाकूने भोसकून हत्या, मुलावर संशय

[ad_1]

दक्षिण दिल्लीतील नेब सराय भागात तिहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. देवळी गावातील एका घरात आई आणि मुलीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या कुटुंबातून एका मुलाचा जीव वाचला आहे. मुलगा मॉर्निग वॉकसाठी घराबाहेर गेल्याने त्याचा जीव वाचला. मुलगा घरी परतल्यानंतर त्याने घरातील तिघांचेमृतदेह पाहिले. त्यानंतर त्याच्या पायाखालची वाळू सरकली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments