Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशडॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं! कार व बसच्या भीषण अपघातात ५ MBBS विद्यार्थ्यांचा...

डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं! कार व बसच्या भीषण अपघातात ५ MBBS विद्यार्थ्यांचा मृत्यू

डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं! कार व बसच्या भीषण अपघातात ५ MBBS विद्यार्थ्यांचा मृत्यू

[ad_1]

Kerala Road Accident : केरळमध्ये एका भीषण अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील अलप्पुझा येथे सोमवारी रात्रीच्या वेळी हा अपघात झाला. केरळ महामंडळाची बस व कारची जोरात धडक झाली. या अपघातात कारमधील ५ तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर २ जण जखमी आहेत. मृत व जखमी विद्यार्थी एमबीबीएसचे शिक्षण घेत होते. जखमींवर रुग्णालात उपचार सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलारकोडजवळ रात्री १०वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments