Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनVideo: 'पुष्पा २'चे तिकिट १२०० रुपयांना? ते पाहून भर कार्यक्रमात चाहता निर्मात्यांवर...

Video: ‘पुष्पा २’चे तिकिट १२०० रुपयांना? ते पाहून भर कार्यक्रमात चाहता निर्मात्यांवर संतापला

Video: ‘पुष्पा २’चे तिकिट १२०० रुपयांना? ते पाहून भर कार्यक्रमात चाहता निर्मात्यांवर संतापला

[ad_1]

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित ‘पुष्पा २ : द रूल’ हा चित्रपट या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतातील निवडक प्रदेशांमध्ये, विशेषत: हिंदी भाषिक पट्ट्यात चित्रपटाचे अडवान्स बुकिंग सुरु आहे. काही शहरांमध्ये तर या चित्रपटाच्या तिकिटांची किंमत जवळपास २००० रुपयांपेक्षा जास्त आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार आणि निर्माते एका कार्यक्रमाला पोहोचले होते. या कार्यक्रमात एका चाहत्याने तिकिटांच्या किंमतीवरुन नाराजी व्यक्त केली आहे. तसेच निर्मात्यांना ‘हे दर योग्य आहेत का?’ असा प्रश्न विचारला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments