Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रविधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची BMC साठी नवी रणनिती, बैठकीत काय...

विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची BMC साठी नवी रणनिती, बैठकीत काय ठरलं?

विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची BMC साठी नवी रणनिती, बैठकीत काय ठरलं?

[ad_1]

Uddhav Thackeray Shiv Sena UBT: विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. ठाकरेंच्या शिवसेनेला अवघ्या २० जागा मिळाल्या. विधानसभेत चारी मुंड्या चीत झाल्यानंतर आपले अस्तित्व टिकवण्यासाठी मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे गटासाठी एक संधी आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी तयारी सुरू केली असून आज पदाधिकारी व माजी नगरसेवकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments