Thursday, August 20, 2026
Homeमनोरंजनगोविंदा आणि कृष्णा अभिषेकमध्ये का झाले होते भांडण? वाद मिटल्यानंतर गोविंदाने सांगितले...

गोविंदा आणि कृष्णा अभिषेकमध्ये का झाले होते भांडण? वाद मिटल्यानंतर गोविंदाने सांगितले कारण

गोविंदा आणि कृष्णा अभिषेकमध्ये का झाले होते भांडण? वाद मिटल्यानंतर गोविंदाने सांगितले कारण

[ad_1]

काय होती कश्मिराची पोस्ट?

कृष्णा आणि गोविंदा यांच्यातील वाद कश्मिरा शाहच्या एका ट्विटने सुरू झाला होता. झालं असं की, कृष्णा एक शो करत होता, ज्यात गोविंदाने आधी येण्यास नकार दिला होता. पण, कृष्णाने खूप समजूत घातल्यानंतर अभिनेत्याने होकार दिला. दरम्यान, कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मिरा शहाने एक ट्विट केले, ज्यामध्ये तिने लिहिले की, काही लोक केवळ पैशासाठी नाचतात. गोविंदाची पत्नी सुनीताला कश्मिराचे हे ट्विट आपल्या कुटुंबासाठी असल्याचे वाटले. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला. कश्मिरा आणि सुनीता यांनी एकमेकांविरोधात अनेक वक्तव्ये केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments