Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रमहापरिनिर्वाण दिनानिमित्त 'बेस्ट'चा बेस्ट निर्णय; दादरहून दर १५ मिनिटाला बस सुटणार

महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘बेस्ट’चा बेस्ट निर्णय; दादरहून दर १५ मिनिटाला बस सुटणार

महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘बेस्ट’चा बेस्ट निर्णय; दादरहून दर १५ मिनिटाला बस सुटणार

[ad_1]

उद्या ४ तारखेपासून ही बस सुविधा सुरू केली जाणार आहे. बेस्ट प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बसमार्ग क्रमांक २००, ३४१, ए ३५१ आणि ३५४ या बस या मार्गावर चालवल्या जाणार आहे. तर ६ तारखेला शिवाजी पार्क येथूनही सी ३३, ए १५६४, २४१, सी ३०५, ए ३५१, ३५४, ए-३५७, ए-३८५, सी-४४० आणि सी-५२१ या बसमार्गावर अतिरिक्त बस सोडल्या जाणार आहेत. या बसही छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाजवळून उपलब्ध करण्यात येतील. सकाळी ७.३० ते सकाळी १० वाजेपर्यंत या फेऱ्या सुरू राहणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments