Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा नाहीच! वैद्यकीय तपासणीसाठी पोहोचले ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात

एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा नाहीच! वैद्यकीय तपासणीसाठी पोहोचले ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात

एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा नाहीच! वैद्यकीय तपासणीसाठी पोहोचले ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात

[ad_1]

Eknath Shinde Health Update : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्यानं वैद्यकीय तपासणीसाठी ते ठाण्यातील रुग्णालयात पोहोचले आहेत. डॉक्टरांनी त्यांना प्रकृतीची संपूर्ण तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी त्यांना अ‍ॅडमिट करून घेतलं जाण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments