
[ad_1]
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : टीव्हीची सर्वात लोकप्रिय सिटकॉमपैकी एक ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या एका वर्षात अनेक वेळा चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. शोचे निर्माते असित कुमार मोदी यांना अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी वादात ओढले आहे. नुकताच पलक सिधवानीनेही शो सोडला आणि निर्मात्यावर धक्कादायक आरोप केले. आता अखेर असित मोदी यांनी या प्रकरणावर मौन सोडले आहे. या वादावर त्यांनी पहिल्यांदाच खुलेपणाने आपले मत मांडले आहे.
[ad_2]
Source link
