Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update: महाबळेश्ववर, लोणावळ्यापेक्षा पुणे थंड! राज्यात तापमानात मोठी घट, IMD...

Maharashtra Weather Update: महाबळेश्ववर, लोणावळ्यापेक्षा पुणे थंड! राज्यात तापमानात मोठी घट, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा

Maharashtra Weather Update: महाबळेश्ववर, लोणावळ्यापेक्षा पुणे थंड! राज्यात तापमानात मोठी घट, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा

[ad_1]

Maharashtra Weather Update : राज्यात मोठ्या प्रमाणात तापमानात घट झाली आहे. सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, सांगली, नाशिक, जळगाव, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडार जिल्ह्यात पारा १० च्या आसपास आला आहे. पुणे महाबळेश्वर आणि लोणावळ्यापेक्षाही थंड असून पुण्यातील तापमानात हे ९ डिग्री अंश सेल्सिअसवर येऊन पोहोचले आहे. त्या पाठोपाठ, अहिल्यानगर, नाशिकमधील निफाड व जळगाव या जिल्ह्यात कमी तापमानाची नोंद झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments