Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशदिल्लीत केजरीवालांचे एकला चलो रे! कोणत्याही पक्षाची आघाडी न करता दिल्ली विधानसभा...

दिल्लीत केजरीवालांचे एकला चलो रे! कोणत्याही पक्षाची आघाडी न करता दिल्ली विधानसभा स्वतंत्र लढण्याची घोषणा

दिल्लीत केजरीवालांचे एकला चलो रे! कोणत्याही पक्षाची आघाडी न करता दिल्ली विधानसभा स्वतंत्र लढण्याची घोषणा

[ad_1]

Arvind Kejriwal on Delhi Assembly Eletion : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आम आदमी पक्ष दिल्लीत कोणाशीही युती करणार नाही आणि एकट्याने निवडणूका लढवेल असे त्यांनी म्हटलं आहे. याआधी काँग्रेसनेही दिल्ली विधानसभा निवडणुकीत युतीची शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावली होती. मात्र, अरविंद केजरीवाल यावर काहीही बोलले नाहीत. पण आज त्यांनी देखील  काँग्रेस आणि आपच्या युतीची शक्यता फेटाळून लावली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments