Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईत आजपासून १० टक्के पाणी कपात! ठाणे, भिवंडीच्या पाणी पुरवठ्यावर देखील होणार...

मुंबईत आजपासून १० टक्के पाणी कपात! ठाणे, भिवंडीच्या पाणी पुरवठ्यावर देखील होणार परिमाण, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

मुंबईत आजपासून १० टक्के पाणी कपात! ठाणे, भिवंडीच्या पाणी पुरवठ्यावर देखील होणार परिमाण, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

[ad_1]

Water reduction in Mumbai: मुंबई नगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईत पुढील पाच दिवस पाणी कपात केली जाणार आहे. तब्बल १० टक्के पाणी कपात केली जाणार आहे. १ ते ५ डिसेंबर नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. या कपातीचा परिणाम थके आणि भिवंडीवर देखील होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुंबई महानगर पालिकेने केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments