Wednesday, August 26, 2026
Homeक्रीडाPV Sindhu-Lakshya Sen : पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी इतिहास रचला,...

PV Sindhu-Lakshya Sen : पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी इतिहास रचला, सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली

PV Sindhu-Lakshya Sen : पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी इतिहास रचला, सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली

[ad_1]

भारताची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू आणि युवा खेळाडू लक्ष्य सेन यांनी सय्यद मोदी इंटरनॅशनल २०२४ मध्ये त्यांच्या चमकदार कामगिरीने भारतीय बॅडमिंटनला नवीन उंचीवर नेले. सिंधूने चीनच्या वू लुओ यू हिला हरवून तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले, तर लक्ष्य सेनने सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेह याचा पराभव करून पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments