Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रPune Accident : भरधाव कंटेनर कारला जाऊन धडकला, दोन्ही वाहनांचा चक्काचूर, चौघे...

Pune Accident : भरधाव कंटेनर कारला जाऊन धडकला, दोन्ही वाहनांचा चक्काचूर, चौघे जण…..

Pune Accident : भरधाव कंटेनर कारला जाऊन धडकला, दोन्ही वाहनांचा चक्काचूर, चौघे जण…..

[ad_1]

Pune Accident News : पुणे-सातारा मार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भरधाव कंटेनरने एका कारला धडक दिली आहे. या अपघातानंतर कंटेनर व कार पुलाच्या मध्यभागी अडकून पडले होते.  या अपघातात कारचा चुराडा झाला. ही घटना देगाव फाट्यावर घडली. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही. मात्र, कारमधील चौघे जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments