Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रलालपरीचा प्रवास महागणार! नवे सरकार स्थापन होताच एसटी महामंडळ देणार तब्बल १८...

लालपरीचा प्रवास महागणार! नवे सरकार स्थापन होताच एसटी महामंडळ देणार तब्बल १८ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव

लालपरीचा प्रवास महागणार! नवे सरकार स्थापन होताच एसटी महामंडळ देणार तब्बल १८ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव

[ad_1]

ST bus price hike : राज्यात येत्या पाच तारखेला नवे सरकार स्थापन करण्यात येणार आहे. अद्याप मुख्यमंत्री यांचे नाव ठरले नाही. ३ तारखेला या बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नवे सरकार स्थापन होण्याआधीच सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ पोहोचवणारी बातमी पुढे आली आहे. नवे सरकार स्थापन होताच प्रवास महाग होणार आहे. एसटी महामंडळाने तब्बल १८ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. सरकार स्थापन होताच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments