Sunday, September 6, 2026
Homeदेश-विदेशViral Video: संतापजनक! मेट्रोतून प्रवास करताना तरुणाचं महिला प्रवांशासमोर हस्तमैथुन

Viral Video: संतापजनक! मेट्रोतून प्रवास करताना तरुणाचं महिला प्रवांशासमोर हस्तमैथुन

Viral Video: संतापजनक! मेट्रोतून प्रवास करताना तरुणाचं महिला प्रवांशासमोर हस्तमैथुन

[ad_1]

Ahmedabad Metro News: दिल्ली मेट्रोत अश्लील घटना घडल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल अनेकदा व्हायरल झाले आहेत. नुकताच अहमदाबाद मेट्रोतील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. या व्हिडिओत एक तरुण चक्क महिला प्रवांशासमोर हस्तमैथुन करताना दिसत आहे. या घटनेनंतर तरुणाला एसआरपी जवानाच्या हाती देण्यात आले. याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments