Saturday, September 12, 2026
Homeमनोरंजनप्रियांकाला वयाच्या ७व्या वर्षी बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवल्याची खंत वाटते; मधु चोप्रा यांचे...

प्रियांकाला वयाच्या ७व्या वर्षी बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवल्याची खंत वाटते; मधु चोप्रा यांचे वक्तव्य

[ad_1]

बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून अभिनेत्री प्रियांका चोप्रा ओळखली जाते. प्रियांकाने अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये देखील स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. आज प्रियांकाचे करिअर यशाच्या शिखरावर असल्याचे पाहायला मिळते. पण प्रियांकाचे बालपण अतिशय खडतर होते. तिला वयाच्या ७व्या वर्षी बोर्डिंग स्कूलमध्ये टाकण्यात आले होते. आता प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये मुलीला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवल्याची खंत वाटते असे म्हटले आहे. तसेच तिचे ते दिवस आठवून मला आजही रडायला येते असे मधु यांनी म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments