Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रबाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा; आंदोलनस्थळी जाऊन भेट घेत...

बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा; आंदोलनस्थळी जाऊन भेट घेत म्हणाले….

बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा; आंदोलनस्थळी जाऊन भेट घेत म्हणाले….

[ad_1]

Sharad Pawar meet with Baba adhav: लोकशाहीची सुरू असलेली थट्टा व राज्यघटनेची सुरू असलेली चेष्टा याचा निषेध करण्यासाठी व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. बाबा आढाव यांनी गुरुवारपासून महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाबा आढाव यांनी उपोषण स्थळी जाऊन भेट घेतली. तसेच त्यांच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा देखील दिला. यावेळी शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकांबाबत भाष्य करत सत्तेचा व पैशाचा गैरवापर करत या निवडणुका झाल्या. या बाबी पूर्विबकाधी झाल्या नव्हत्या असे वक्तव्य केलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments