Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रकचरा टाकण्याच्या वादातून शेजाऱ्याने ९ महिन्याच्या बाळावर केला कुऱ्हाडीने वार, नवी मुंबईतील...

कचरा टाकण्याच्या वादातून शेजाऱ्याने ९ महिन्याच्या बाळावर केला कुऱ्हाडीने वार, नवी मुंबईतील घटना

कचरा टाकण्याच्या वादातून शेजाऱ्याने ९ महिन्याच्या बाळावर केला कुऱ्हाडीने वार, नवी मुंबईतील घटना

[ad_1]

किरकोळ वादातून अनेकदा मोठ्या गुन्हेगारी घटना घडतात. अनेकदा क्षुल्लक कारणावरून हत्य़ेच्या घटना घडतात. रागाच्या भरात कोण काय करेल याचा काहीच नेम नसतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कचरा टाकण्याच्य़ा वादातून शेजाऱ्याने ९ महिन्याच्या बाळावर कुऱ्हाडीने वार केला. या हल्ल्यात बाळ गंभीर रित्या जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंगावर काटा आणणारी घटना नवी मुंबईतील बेलापूरमध्ये घडली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments