Sunday, September 6, 2026
HomeमनोरंजनJustin Bieber : आजारपणामुळे कंगाल झालाय जस्टिन बीबर, पोटापाण्यासाठी उचललं मोठं पाऊल!

Justin Bieber : आजारपणामुळे कंगाल झालाय जस्टिन बीबर, पोटापाण्यासाठी उचललं मोठं पाऊल!

Justin Bieber : आजारपणामुळे कंगाल झालाय जस्टिन बीबर, पोटापाण्यासाठी उचललं मोठं पाऊल!

[ad_1]

Justin Bieber is Facing Financial Crisis : पॉप सुपरस्टार जस्टिन बीबर सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. आता त्यांच्या तब्येतीच्या समस्यांमुळे त्यांच्यावर मोठा आर्थिक संकट कोसळले आहे. जस्टिन सध्या रॅमसे हंट सिंड्रोम या आजाराशी झुंज देत आहे. परंतु, त्याच दरम्यान त्याची बँक खाती आता रिकामी होत चालली आहेत. जस्टिनने बऱ्याच काळापासून काही नवे काम हाती घेतलेले नाही. दुसरीकडे, आलिशान जीवनशैली जगात असल्यामुळे आता  पॉप गायकाला आर्थिक चणचण भासू लागली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments