Wednesday, September 30, 2026
Homeमनोरंजनक्रिकेटपटू स्मृती मानधनाला डेट करतोय ‘हा’ प्रसिद्ध चित्रपट निर्माता, पहिल्यांदाच नात्याचा खुलासा...

क्रिकेटपटू स्मृती मानधनाला डेट करतोय ‘हा’ प्रसिद्ध चित्रपट निर्माता, पहिल्यांदाच नात्याचा खुलासा करत म्हणाला…

[ad_1]

Palaash Muchhal on relationship with Smriti Mandhana: क्रिकेटर स्मृती मानधना संगीतकार-चित्रपट निर्माते पलाश मुच्छालला डेट करत असल्याच्या अफवा काही दिवसांपासून चर्चेत होत्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कर्णधार असणाऱ्या स्मृती हिला महिला प्रीमियर लीगदरम्यान मैदानावर भेटताना पलाशचे  काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परंतु, त्यावेळेस देखील दोघांनी आपल्या नात्यावर मौन राखले होते. मात्र, आता या अफवा खऱ्या ठरल्या आहेत. दोघांच्या नात्याला ५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक पोस्ट लिहीत दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली होती. यानंतर आता पहिल्यांदाच पलाश आपल्या नात्यावर मोकळेपणाने बोलला आहे.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments