Wednesday, September 30, 2026
Homeमनोरंजनमनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या! अभिनेत्रीच्या घरावर ईडीची धाड

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या! अभिनेत्रीच्या घरावर ईडीची धाड

[ad_1]

Shilpa Shetty-Raj Kundra ED Raid : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांच्या घरावर आणि कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापा टाकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडी या रॅकेट प्रकरणात राज कुंद्रा यांच्या घरावरच नव्हे तर इतरही अनेकांच्या घरांवर छापे टाकले आहेत. मोबाइल  अॅपच्या माध्यमातून अश्लील मजकूर तयार करणे आणि प्रसारित करणे या संदर्भात हा तपास करण्यात आला आहे. ईडीचा तपास मुंबई पोलिसांच्या २०२१च्या प्रकरणावर आधारित आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments