Monday, August 17, 2026
Homeदेश-विदेशViral Video : भर बाजारात ब्रा घालून रील बनवत होता तरुण! लोकांनी...

Viral Video : भर बाजारात ब्रा घालून रील बनवत होता तरुण! लोकांनी पकडून दिला चोप; व्हिडिओ व्हायरल

Viral Video : भर बाजारात ब्रा घालून रील बनवत होता तरुण! लोकांनी पकडून दिला चोप; व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

Viral Video:  सोशलमिडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आजकालची तरुणाई वाट्टेल त्या थराला जात आहे.  काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीतील इंडिया गेटवर टॉवेल गुंडाळून नाचणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. ही घटना ताजी असतांना एका तरुणाने भर बाजारात  ब्रा घालून रील तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाजारातील नागरिकांनी या तरुणाला पकडून त्याला चांगलाच चोप दिला. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना हरियाणातील पानिपत येथील आहे.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments