Maharashtra Election Result : लाडक्या बहिणींच्या राज्यात महिला आमदारांची संख्या किती? पाहा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी

0
1
Maharashtra Election Result :  लाडक्या बहिणींच्या राज्यात महिला आमदारांची संख्या किती?  पाहा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी


Women MLA List : विधानसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष मिळून राज्यातून केवळ ३६३ महिलांना उमेदवारी जाहीर दिली होती. यातील केवळ २१ महिलाच राज्यभरातून निवडून येऊ शकल्या आहेत.



Source link