Wednesday, August 12, 2026
HomeमनोरंजनMalaika Arora : इन लव्ह की ब्रेकअप? अखेर मलायका अरोरानं सांगूनच टाकलं...

Malaika Arora : इन लव्ह की ब्रेकअप? अखेर मलायका अरोरानं सांगूनच टाकलं तिचं रिलेशनशिप स्टेटस!

Malaika Arora : इन लव्ह की ब्रेकअप? अखेर मलायका अरोरानं सांगूनच टाकलं तिचं रिलेशनशिप स्टेटस!

[ad_1]

Malaika Arora Relationship Status : सध्या सोशल मीडियावर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे.काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमादरम्यान अर्जुन कपूरने जाहीरपणे म्हटले होते की, तो सिंगल आहे. याआधी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. मात्र, अर्जुनच्या या वक्तव्यानंतर त्यांचे नाते तुटल्याचे सगळ्यांसमोर स्पष्ट झाले होते. मात्र, त्यावेळी मलायका अरोराकडून कोणतेही वक्तव्य करण्यात आले नव्हते. पण, आता मलायकाकडून तिच्या रिलेशनशिप स्टेटसवर एक खास पोस्ट समोर आली आहे, ज्यामुळे तिचे चाहते गोंधळून गेले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments