Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनR Madhavan Wife: कोल्हापूरच्या मराठमोळ्या मुलीच्या प्रेमात पडला आर माधवन, जाणून घ्या...

R Madhavan Wife: कोल्हापूरच्या मराठमोळ्या मुलीच्या प्रेमात पडला आर माधवन, जाणून घ्या पत्नीविषयी

R Madhavan Wife: कोल्हापूरच्या मराठमोळ्या मुलीच्या प्रेमात पडला आर माधवन, जाणून घ्या पत्नीविषयी

[ad_1]

‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातील मॅडी म्हणजेच आर माधवनने आपल्या क्युटशा स्माईलने ९० दशकातील तरुणींना भुरळ घातली होती. आर. माधवन आजही लाखो तरूणींच्या हृदयाची धडकन आहे. मात्र तामिळ कुटुंबातून आलेल्या या हँडसम कलाकाराचे हृदय अखेर एका मराठमोळ्या कोल्हापूरकर मुलीनेच जिंकले होते. तुम्हाला माहीत आहे का? की आर. माधवन चक्क त्याच्या विद्यार्थिनीच्या प्रेमात पडला होता. होय! माधवनची पत्नी सरीता बिर्जे ही त्याची माधवनची विद्यार्थिनी होती. काय आहे आर माधवनची लव्हस्टोरी आणि त्याच कोल्फापूर कनेक्शन चला जाणून घेऊया..

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments