Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रमला नुस्ती विधानपरिषद नको, तर गृह किंवा अर्थखात्याचं कॅबिनेट मंत्रिपद हवं; लक्ष्मण...

मला नुस्ती विधानपरिषद नको, तर गृह किंवा अर्थखात्याचं कॅबिनेट मंत्रिपद हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी

मला नुस्ती विधानपरिषद नको, तर गृह किंवा अर्थखात्याचं कॅबिनेट मंत्रिपद हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी

[ad_1]

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल बऱ्याच जणांना अनपेक्षित होता. अनेक एक्झिट पोल्स व राजकीय तज्ज्ञांचा अंदाज फोल ठरवत महायुतीची जोरदार लाट पाहायला मिळाली.महायुतीने महाविकास आघाडीला चारी मुंड्या चीत करतपुन्हा सत्ता काबीज केली आहे. लाडकी बहीण योजनेसह ओबीसी समाजाचा मिळालेला भरघोस पाठिंबा,यामुळे महायुतीचा हा ऐतिहासिक विजय साकारला असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आताओबीसी आरक्षण आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी महायुतीकडे मोठी मागणी केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments