Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनBox Office Collection: पुन्हा प्रदर्शित झालेल्या 'करण अर्जुन'ने बॉक्स ऑफिसवर मारली बाजी,...

Box Office Collection: पुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘करण अर्जुन’ने बॉक्स ऑफिसवर मारली बाजी, ‘पुष्पा’ला टाकले मागे

Box Office Collection: पुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘करण अर्जुन’ने बॉक्स ऑफिसवर मारली बाजी, ‘पुष्पा’ला टाकले मागे

[ad_1]

अलीकडच्या काळात जुन्या चित्रपटांच्या पुन्हा प्रदर्शनाची क्रेझ झपाट्याने वाढली आहे. ‘गदर’, ‘लैला मजनू’, ‘तुंबाड’ यांसारखे सिनेमे पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाले, तेव्हा लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. थिएटर तुटूंब भरलेले पाहायला मिळाले. त्यानंतर बहुतांश निर्माते आपल्या चित्रपटाचा दुसरा भाग जाहीर करण्यापूर्वी किंवा प्रदर्शित करण्यापूर्वी चित्रपटाचा पहिला भाग चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित करताना दिसत आहेत. शाहरुख खान आणि सलमान खानचा ‘करण अर्जुन’ आणि ‘पुष्पा – द राइज’ हा चित्रपट नुकताच पुन्हा प्रदर्शित झाला. आता कोणत्या चित्रपटाने किती कमाई केली चला जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments