Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रअजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता, छगन भुजबळांच्या वक्तव्यानं राजकारणात खळबळ!

अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता, छगन भुजबळांच्या वक्तव्यानं राजकारणात खळबळ!

[ad_1]

Chhagan Bhujbal on Ajit Pawar: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर महायुतीत मुख्यमंत्रिपदाची चर्चा तापली आहे. राज्यातील मुख्यमंत्रिपद महायुतीतील शिवसेना, भाजप किंवा राष्ट्रवादीच्या नेत्याला मिळणार की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे. अजित पवार देखील मुख्यमंत्री होऊ शकतात, असे छगन भुजबळ म्हणाले. महायुतीतील घटक पक्ष पक्ष एकत्र बसतील आणि महाराष्ट्रा पुढील मुख्यमंत्री कोण असेल? हे ठरवले जाईल. मुख्यमंत्री कोण होणार? हे आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून ठरवू. अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात. त्याचा स्ट्राईक रेट खूप चांगला आहे’, असे छगन भुजबळ म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments