Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रViral News: गुगल मॅप्सनं दाखवलेल्या मार्गामुळं ३ मित्रांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?...

Viral News: गुगल मॅप्सनं दाखवलेल्या मार्गामुळं ३ मित्रांचा मृत्यू, नेमकं काय घडलं? वाचा

Viral News: गुगल मॅप्सनं दाखवलेल्या मार्गामुळं ३ मित्रांचा मृत्यू, नेमकं काय घडलं? वाचा

[ad_1]

Bareilly Viral News: गुगल मॅप किंवा जीपीएसने चुकीचा मार्ग दाखवल्याचे अनेकदा आपण ऐकतो, पण अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. उत्तर प्रदेशच्या बरेलीच्या फरीदपूर पोलीस स्टेशन हद्दीतील खलपूर गावाजवळ अशीच एक धक्कादायक घटना घडली, जिथे गुगल मॅपने दाखवलेल्या चुकीच्या मार्गामुळे तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. भाचीच्या लग्नाला जात असताना तरुणांसोबत हा अपघात घडला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments