Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रमिनी मंत्रालय ते थेट विधानसभा! पुणे जिल्हा परिषदेच्या तीन सदस्यांची आमदारपदी वर्णी;...

मिनी मंत्रालय ते थेट विधानसभा! पुणे जिल्हा परिषदेच्या तीन सदस्यांची आमदारपदी वर्णी; ‘या’ दिग्गजांना केलं पराभूत

मिनी मंत्रालय ते थेट विधानसभा! पुणे जिल्हा परिषदेच्या तीन सदस्यांची आमदारपदी वर्णी; ‘या’ दिग्गजांना केलं पराभूत

[ad_1]

Maharashtra vidhan sabha election results : राज्यात पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघांत रंगदार लढती झाल्या. या २१ मतदारसंघांपैकी १८ ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला. तर काही नव्या चेहऱ्यांनी विजय मिळवला. यात मिनी मंत्रालय असलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या तीन सदस्यांची आमदारपदी वर्णी लागली आहे. यात भोरमधून राष्ट्रवादी पक्षाचे शंकर मांडेकर व शिरुर हवेलीतून ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, तर खेड-आळंदी विधानसभा मतदार संघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बाबाजी काळे यांनी विजय मिळवला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments