Sunday, September 20, 2026
HomeमनोरंजनAR Rahman : त्या गोष्टी ताबडतोब हटवा नाहीतर... एआर रहमान प्रचंड संतापला!...

AR Rahman : त्या गोष्टी ताबडतोब हटवा नाहीतर… एआर रहमान प्रचंड संतापला! ‘या’ लोकांना पाठवली कायदेशीर नोटीस

[ad_1]

AR Rahman Angry : संगीतकार एआर रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांनी नुकतेच सोशल मीडियावर हे दोघे एकमेकांपासून वेगळे होत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर दोघांचे वैयक्तिक आयुष्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या विभक्तहोण्याबद्दल चर्चा करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर एआर रहमान यांनी आपल्या खासगी आयुष्याविषयी बातम्या बनवणाऱ्या यूट्यूबर्स आणि प्लॅटफॉर्म्सना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये आपल्यासाठी लिहिलेला आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्यास सांगितले आहे.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments