Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रनांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र चव्हाण यांचा विजय! अतितटीच्या लढतीत केवळ १४५७...

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र चव्हाण यांचा विजय! अतितटीच्या लढतीत केवळ १४५७ मतांनी विजय खेचून आणला

[ad_1]

Nanded Loksabha Election : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला. मात्र, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल पाहायाला मिळाला. चुरशीच्या झालेल्या लढतीत काँग्रेस उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी काही मोजक्या मतांनी विजय मिळवला. रवींद्र चव्हाण हे दिवसभर मतमोजणीत मागे होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात त्यांनी पुन्हा स्पर्धेत येत केवळ १४५७ मतांनी विजय मिळवला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments