Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रसांगलीतील शाळगाव औद्योगिक वासाहितीत गॅस गळतीमुळे भीषण दुर्घटना, दोन महिला ठार

सांगलीतील शाळगाव औद्योगिक वासाहितीत गॅस गळतीमुळे भीषण दुर्घटना, दोन महिला ठार

[ad_1]

Sangli gas leak : सांगली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाळगाव एमआयडीसीतील म्यानमार केमिकल कंपनीत अचानक वायु गळती झाली. या वायुगळतीमुळे कंपनीत काम करणाऱ्या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे तर ७ जणांवर दवाखान्यात उपचार सुरू आहे. ही घटना घडली तेव्हा कामगार कंपनीत काम करत होते. वायुगळती झाल्यावर ९ जण बेशुद्ध झाले. त्यातील ७ जणांना कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतांना दोन महिलांचा मृत्यू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments