Wednesday, September 9, 2026
Homeदेश-विदेशगौतम अदानींना अमेरिकेत होणार अटक! अरेस्ट वॉरंट निघालं; दोषी आढळल्यास काय शिक्षा...

गौतम अदानींना अमेरिकेत होणार अटक! अरेस्ट वॉरंट निघालं; दोषी आढळल्यास काय शिक्षा होणार ? वाचा

[ad_1]

Gautam Adani News : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील भारतीय अधिकाऱ्यांना २५० दशलक्ष डॉलर्स (सुमारे १७५० कोटी रुपये) ची मोठी लाच दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. भारतातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे कंत्राट मिळवण्यासाठी त्यांनी लाच दिल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर भारताच्या राजकारणात वादळ उठलं आहे. विरोधी पक्ष कॉंग्रेस या मुद्यावरून आक्रमक झाला असून भारतात देखील अदानी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. संसदेच्या अधिवेशनात या मुद्द्यावर गदारोळ होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, अमेरिकेत गौतम अदानी यांच्या अटकेचे वॉरंट निघाले असून त्यांना या प्रकरणी काय शिक्षा होणार याची चर्चा सुरू झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments