Wednesday, September 9, 2026
Homeदेश-विदेशViral Video: अंगावर फक्त टॉवेल गुंडाळून तरूणीचा इंडिया गेटसमोर डान्स, पाहा व्हिडिओ

Viral Video: अंगावर फक्त टॉवेल गुंडाळून तरूणीचा इंडिया गेटसमोर डान्स, पाहा व्हिडिओ

[ad_1]

Viral Video: दिल्लीतील इंडिया गेटवर कोलकात्याच्या एका मॉडेल मॉडेल सन्नती मित्राचा अंगावर फक्त टॉवेल गुंडाळून डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इन्स्टाग्राम युजर्सना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सन्नतीने २०१७ मध्ये मिस कोलकाता स्पर्धेची विजेती असल्याचा दावा केला आहे. याआधीही तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments