Wednesday, September 9, 2026
Homeमहाराष्ट्रKolhapur: लघुशंकेसाठी जात असताना शाळेचं गेट अंगावर पडलं, सहावीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Kolhapur: लघुशंकेसाठी जात असताना शाळेचं गेट अंगावर पडलं, सहावीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

[ad_1]

Class Sixth Student Dies After School Gate Collapses on Him: कोल्हापुरातील करवीर तालुक्यातून धक्कादायक माहिती समोर आली. शाळेतील गेट अंगावर पडल्याने इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला. मयत मुलगा लघुशंकेसाठी जात असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments