Tuesday, September 8, 2026
Homeमहाराष्ट्रViral News: कुरिअरनं आलेल्या हेअर ड्रायरची तपासणी करताना स्फोट; महिलेला गमवावे लागले...

Viral News: कुरिअरनं आलेल्या हेअर ड्रायरची तपासणी करताना स्फोट; महिलेला गमवावे लागले दोन्ही हात!

[ad_1]

Hair Dryer Blast in Karnataka’s Bagalkot: कर्नाटकातील बागलकोटमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली. कुरिअरने ऑर्डर मागिवलेल्या हेअर ड्रायरची तपासणी अचानक स्फोट झाल्याने एका महिलेला आपले दोन्ही हात गमवावे लागले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून या घटनेमागील सत्य तपासण्यासाठी पोलीस अधिक तपास करीत आहेत. ही घटना बुधवारी (२० नोव्हेंबर २०२४) घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments