Tuesday, September 8, 2026
Homeदेश-विदेशदोन हजार कोटींचा घोटाळा करूनही गौतम अदानी बाहेर कसे? त्यांना तात्काळ अटक...

दोन हजार कोटींचा घोटाळा करूनही गौतम अदानी बाहेर कसे? त्यांना तात्काळ अटक करा; राहुल गांधी यांची मागणी

[ad_1]

Rahul Gandhi Latest news : ‘१०-१५ कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं जातं, पण २ हजार कोटींचा घोटाळा करूनही गौतम अदानी सन्मानानं बाहेर फिरतात हे कसं काय? त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी’, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments