Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रमतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेले! ईव्हीएमचं बटन दाबलं अन् क्षणात मृत्यू झाला; साताऱ्यातील...

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेले! ईव्हीएमचं बटन दाबलं अन् क्षणात मृत्यू झाला; साताऱ्यातील धक्कादायक घटना

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेले! ईव्हीएमचं बटन दाबलं अन् क्षणात मृत्यू झाला; साताऱ्यातील धक्कादायक घटना

[ad_1]

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात आज विधानसभा निवडणुकीच्या २८८ जागांसाठी मतदान पार पडले. मतदानादरम्यान अनेक घटना आज घडल्या. साताऱ्यात देखील एक धक्कादायक घटना घडली आहे. एक व्यक्ति मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आली. या व्यक्तिने मतदानाचा हक्क बजावला. मात्र, काही वेळातच  हृदय विकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments