Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी! नागपूरमध्ये ईव्हीएम मशीन घेऊन जाणारी गाडी फोडली; परिसरात तणाव

मोठी बातमी! नागपूरमध्ये ईव्हीएम मशीन घेऊन जाणारी गाडी फोडली; परिसरात तणाव

मोठी बातमी! नागपूरमध्ये ईव्हीएम मशीन घेऊन जाणारी गाडी फोडली; परिसरात तणाव

[ad_1]

Nagpur News : राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. मात्र, या मतदाना दरम्यान, काही ठिकाणी वादावादी, भांडणे झाली. अशीची एक घटना नागपूरमध्ये देखील घडली आहे. मतदान झाल्यावर ईव्हीएम मशीन स्ट्रॉंगरूममध्ये नेण्यात येणाऱ्या कारची तोडफोड करण्यात आली आहे. काही जणांनी या गाडीवर हल्ला करून वाहनाची तोडफोड केली आहे. या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील किल्ला परिसरात बुथ क्रमांक २६८ जवळ संध्याकाळी ७.३० च्या सुमारास घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments