Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रअजित पवारांना साथ देणाऱ्या ४० आमदारांचं काय होणार? एक्झिट पोलचे आकडे काय...

अजित पवारांना साथ देणाऱ्या ४० आमदारांचं काय होणार? एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात! वाचा

अजित पवारांना साथ देणाऱ्या ४० आमदारांचं काय होणार? एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात! वाचा

[ad_1]

Maharashtra Election Exit Polls Results 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान संपले आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात ५८ टक्के मतदानाची नोंद झाली. यानंतर अनेक एक्झिट पोल समोर आले आहेत. बहुतांश एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात भाजपप्रणीत महायुतीचे सरकार असल्याचा दावा केला केला आहे. यंदाच्या निवडणुकीत अजित पवार यांनी शरद पवार यांच्या सोबत फारकत घेत महायुतीत प्रवेश करून निवडणूक लढवली. लोकसभेतील पराभवानंतर अजित पवार यांनी बारामतीकरांना आर्त साद घातली. बारामतीत प्रचारात अडकून पडल्याने त्यांना इतर मतदारसंघात फिरण्यास फार वेळ मिळाला नाही. यामुळे त्यांची जादू फारशी चालली नाही. त्यामुळे एक्झिट पोलमध्ये अजित पवार यांना कमी जागा मिळत असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. वस्तुस्थिती ही २३ तारखेला स्पष्ट होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments