Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनBollywood Nostalgia : २००८मध्ये ‘या’ चित्रपटाने केली होती सर्वाधिक कमाई! फाईट करताना...

Bollywood Nostalgia : २००८मध्ये ‘या’ चित्रपटाने केली होती सर्वाधिक कमाई! फाईट करताना बिघडली होती हिरोची तब्येत

Bollywood Nostalgia : २००८मध्ये ‘या’ चित्रपटाने केली होती सर्वाधिक कमाई! फाईट करताना बिघडली होती हिरोची तब्येत

[ad_1]

Bollywood Nostalgia Movie : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा अॅक्शन थ्रिलर चित्रपट २००८ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. या चित्रपटातील आमिर खानचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. हा चित्रपट एका गाजलेल्या साऊथच्या चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटात आमिर खानसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आमिर खानची तब्येत बिघडल्याने चित्रपटाचे चित्रीकरण दोन महिने थांबवावे लागले होते. एका फाईट सीनदरम्यान आमिर खानची तब्येत खूप बिघडली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments